⁠  ⁠

Indian Army : भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय नौदल अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 191

कोर्सचे नाव – 61 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2023) आणि 32 वा लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. 2023) 

रिक्त पदांचा तपशील :
१) SSC (T)-61 & SSCW (T)-32 189
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
Widows of Defence Personnel only
२) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
३) SSC (W) (Tech) 01
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech

वयाची अट:
SSC (T)-61 & SSCW (T)-32: जन्म 02 ऑक्टोबर 1996 ते 01 ऑक्टोबर 2003 दरम्यान.
Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article