---Advertisement---

 इंडियन आर्मीत नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण ; ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army TGC Recruitment 2025 : आर्मीत भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन आर्मीत १४२व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2025 (03:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 30

कोर्सचे नाव: 142nd टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2026
पदाचे नाव : TGC
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 27 वर्षे

---Advertisement---

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल ?
लेफ्टनंट लेव्हल पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. कॅप्टन लेव्हल पदासाठी ६१,३०० ते १,९३,९०० रुपये तर मेजर लेव्हल पदासाठी ६९४०० ते २,०७,२०० रुपये पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया :
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2025 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now