Indian Bank bharti 2022 : इंडियन बँकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराला भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2022 आहे. या अंतर्गत एकूण 12 पदे रिक्त आहेत. इंडियन बँक रिक्रूटमेंट 2022 च्या जाहिरातीनुसार, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळाडूंची क्रीडा कोट्याअंतर्गत भरती केली जाईल.
पदाचे नाव :
१) लिपिक
२) अधिकारी जेएमजी स्केल १
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान 12वी पास असावा.
क्रीडा पात्रता :
अधिकारी JMG – क्रिकेटचा खेळाडू असणे आवश्यक आहे. किमान रणजी करंडक किंवा दुलीप करंडक खेळला असावा.
लिपिक- कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
वयोमर्यादा – १८ ते २६ वर्षे
तुम्हाला पगार किती मिळेल
अधिकारी JMG स्केल I – 36000 -1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – रु 63840
लिपिक- रु.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1-47920 प्रति महिना
परीक्षा फी :
SC, ST, दिव्यांग – रु 100 + GST
इतर- रु. 400+ GST
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मे 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.indianbank.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
Comments are closed.