Indian Coast Guard Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 350
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 260
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 30
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
3) यांत्रिक (मेकॅनिकल) 25
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 20
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 15
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]३
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/300/- [SC/ST: फी नाही]
पगार :
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2023 27 सप्टेंबर 2023 (05:30 PM)