⁠
Jobs

भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी भरती ; पात्रता 12वी उत्तीर्ण

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 260
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [SC/ST: फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

शारीरिक पात्रता :
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button