---Advertisement---

नोकरीची संधी ! ICG भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

Indian Coast Guard
---Advertisement---

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदाकरिता एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती अंतर्गत, अर्ज प्रक्रिया 60 दिवस सुरू राहील. या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत संकेतस्थळवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनांचे संपूर्णपणे वाचन केल्यानंतरच या रिक्त पदासाठी अर्ज करा. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत संकेतस्थळावरून अॅप्लिकेशनची लिंक काढून टाकण्यात येईल.

एकूण जागा : ७५

---Advertisement---

पदाचे नाव आणि जागा :

१) वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी/ Senior Civilian Staff Officer ०२
२) नागरी कर्मचारी अधिकारी/ Civilian Staff Officer १२
३) नागरी राजपत्रित अधिकारी/ Civilian Gazetted Officer ०८
४) विभाग अधिकारी/ Section Officer ०७
५) अप्पर डिव्हिजन लिपीक/ Upper Division Clerk ४६

शैक्षणिक पात्रता :

भारतीय तटरक्षक दलाने जारी केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही सरकारी विभागात उमेदवार पदस्थ असणे बंधनकारक आहे. पदांनुसार, पात्रतेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचना तपासा.

वयाची कमाल मर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान (Pay Scale) :

१) वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी- Rs. 78800-209200/-
२) नागरी कर्मचारी अधिकारी- Rs. 67700-208700/-
३) नागरी राजपत्रित अधिकारी – Rs. 44900-142400/-
४) विभाग अधिकारी- Rs. 9300-34800/- with GP Rs. 4800/-
५) अप्पर डिव्हिजन लिपीक – Rs. 5200-20200/- with GP Rs. 2400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय, एससीएसओ (सीपी)} तटरक्षक दल मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110001

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतील प्रेझेंटेशनच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now