Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 (11:30 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 630
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
CGEPT-01/26 बॅच
1) नाविक (GD) 260
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
2) यांत्रिक (मेकॅनिकल) 30
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
3) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 19

CGEPT-02/26 बॅच
5) नाविक (GD) 260
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
6) नाविक (DB) 50
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [SC/ST: फी नाही]
इतका पगार मिळेल?
नाविक (GD): 21700/-
नाविक (DB): 21700/-
यांत्रिक: 29200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025 (11:30 PM)
परीक्षा (CGEPT-01/26): सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026
परीक्षा (CGEPT-02/26): सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : cgept.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा