AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती; 12वी/ पदवी पाससाठी संधी

Published On: जून 28, 2025
Follow Us

AAICLAS Recruitment 2025 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 09 जून 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 393

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) 227
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
2) असिस्टंट (सिक्योरिटी) 166
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/EWS/महिला:₹100/-]
पद क्र.1: General/OBC: ₹750/-
पद क्र.2: General/OBC: ₹500/-
इतका पगार मिळेल :
सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)- पहिल्या वर्षी 30,000/-, दुसऱ्या वर्षी 32,000/-, तिसऱ्या वर्षी 34,000/-
असिस्टंट (सिक्योरिटी) – पहिल्या वर्षी 21,500/-, दुसऱ्या वर्षी 22,000/-, तिसऱ्या वर्षी 22,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : aaiclas.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now