भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
Indian Maritime University Recruitment 2024 : भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 27
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक / Assistant
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 1000/- रुपये + GST [SC/ST: 700/- रुपये + GST]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.imu.edu.in/imunew
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा