Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदलात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारी पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2023 (11:30 PM) आहे.
एकूण जागा : 248
रिक्त पदाचे नाव: ट्रेड्समन स्किल्ड
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग
वयाची अट: 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 250/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 7 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2023 (11:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiannavy.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा