---Advertisement---

भारतीय नौदलात 910 जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदलात विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरू होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Indian Navy Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 910
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चार्जमन –
42
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान पदवी.
2) वरिष्ठ ड्राफ्ट्समन – 258
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष
3) ट्रेडसमन मेट – 610
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण, संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कडून प्रमाणपत्र”.

---Advertisement---

वयोमर्यादा :
चार्जमन –
18-25 वर्षे
सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18-27 वर्षे
ट्रेड्समन मेट – 18-25 वर्षे
परीक्षा फी : 295/-
पगार : 35,400/- ते 1,12,400/-

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय परीक्षा
गुणवत्ता यादी

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now