---Advertisement---

Indian Navy मध्ये 112 जागांसाठी भरती, 10वी-ITI उत्तीर्णांना मोठी संधी..

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

Indian Navy Bharti HQ ANC Recruitment 2022: भारतीय नौदल, मुख्यालय अंदमान आणि निकोबार कमांड मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 112

---Advertisement---

पदाचे नाव: ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता :  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

नोकरी ठिकाण : अंदमान & निकोबार/ संपूर्ण भारत

वयोमर्यादा:  06 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022 (05:00 PM)

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.andaman.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा/ [प्रारंभ: ०६ ऑगस्ट २०२२]

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now