---Advertisement---

12वी पास उमेदारांकरिता 1365 जागांसाठी भरती सुरु

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Indian Navy Recruitment 2023 बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात काम करण्याची मोठी संधी चालून आलीय. भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन यापद्धतीने अर्ज मागविले आहे. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 29 मे पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1365

---Advertisement---

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयोमर्यादा : जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
परीक्षा फी : ₹550+18% GST

शारीरिक पात्रता खालील प्रमाणे आहे:
उंची :
पुरुष –
157 सेमी
महिला –152 सेमी

निवड प्रक्रिया :
12वी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
लेखी परीक्षा
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

अधीकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now