भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ज्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2022 आहे. Indian Navy SSC Officer Recruitment 2022
एकूण जागा : २१७
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
एक्झिक्युटिव ब्रांच
1) SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर 56
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
2) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 05
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
4) SSC पायलट 25

5) SSC लॉजिस्टिक्स 20
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच
6) SSC एज्युकेशन 12
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच
7) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 25
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.
8) SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 45
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.
9) नेव्हल कन्स्ट्रक्टर 14
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.
वयाची अट:
अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9: 02 जुलै 1998 ते 01 जानेवारी 2004
अ.क्र.2 & 6: 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002
अ.क्र.3 & 4: 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. मिळालेले गुण आधी नॉर्मल केले जातील. ज्याच्या आधारावर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची माहिती उमेदवारांना मेल किंवा एसएमएसद्वारे पाठवली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा