⁠  ⁠

भारतीय नौदलात विविध पदांसाठी जम्बो भरती ; पात्रता जाणून घ्या..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 : भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 250

पदाचे नाव : SSC ऑफिसर
एक्झिक्युटिव ब्रांच
1) SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) -56
2) SSC पायलट -24
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर -21
4) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) -20
5) SSC लॉजिस्टिक्स -20
6) SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) -16
एज्युकेशन ब्रांच
7) SSC एज्युकेशन -07
टेक्निकल ब्रांच
8) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) -08
9) SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) -36
10) नेव्हल कन्स्ट्रक्टर- 42
शैक्षणिक पात्रता:
एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारा जन्म
अ. क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006
अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004
अ. क्र.5,6, 8, 9 & 10: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
अ. क्र.7: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
29 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article