⁠  ⁠

पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पाससाठी बंपर भरती ; लगेचच करा अर्ज..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Post Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाकडून भरती राबवली जातंय. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनाखाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 78
रिक्त पदाचे नाव : ड्राइवर (साधारण ग्रेड)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण. Driving Licens+ हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फी : 100 रुपये/-
पगार : 19,900/- ते 63,200/-
निवड प्रक्रिया:

स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

नोकरीचे ठिकाण : कानपूर (उत्तर प्रदेश)
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक: 16 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article