---Advertisement---

Indian Post Recruitment : पोस्टात 10वी पास उमेदवारांना परीक्षा न देता नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

India Post Recruitment 2022 : तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडिया पोस्टने स्टाफ कार ड्रायव्हरची पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत साइट indiapost.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : २४

---Advertisement---

पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांची वयोमर्यादा ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

पगार : ५२०० ते २०,२००/-

अर्ज कसा करावा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जा.
आता तुम्हाला येथे अर्जाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
आता स्वतःची नोंदणी करा आणि तुमच्या लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.
आता तुमचा फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा. सबमिट करा तसेच डाउनलोड करा.
आवश्यक प्रमाणपत्रांसह डाउनलोड केलेला फॉर्म वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवा.

अर्ज करण्याचा पत्ता :

उमेदवार अर्ज भरून सीनियर मॅनेजर (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006 वर पाठवू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ :  https://www.indiapost.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now