---Advertisement---

भारतीय टपाल विभागामार्फत 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 44,228 जागांवर भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Indian Postal Department Bharti 2024 : भारतीय टपाल विभागामार्फत महाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 44,228
रिक्त पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक संपूर्ण शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसूचना वाचा)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 – 40 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : 100 रुपये (SC/ST उमेदवारांना फी नाही)
पगार : 10,000/- ते 29,380/-
नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
टप्पा 1: गुणवत्ता यादी.
टप्पा 2: दस्तऐवज पडताळणी.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now