भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत गट C पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे. या भरती (Indian Railway Bharti 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरली जातील.
गट क पदांची संख्या – २१ पदे
पात्रता निकष
स्तर 2/3: उमेदवार ITI सह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, अधिसूचनेत दिलेली क्रीडा पात्रता असावी.
स्तर 4: विज्ञान विषयासह 12वी पास. तसेच, अधिसूचनेत दिलेली क्रीडा पात्रता असावी.
स्तर-5: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. तसेच, अधिसूचनेत दिलेली क्रीडा पात्रता असावी.
वयाची अट :
उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1997 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जुलै 2004 नंतर झालेला नसावा.
टीप: कोणत्याही श्रेणीसाठी वयाची कोणतीही सूट अनुज्ञेय नाही.
अर्ज शुल्क
इतर सर्व – रु. ५००/-
SC/ST समुदाय, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (BBC) – रु. 150/-
महत्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात – १९ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2022
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in
जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- कर्मचारी राज्य विमा महामंडळात 608 जागांवर भरती
- पुणे महानगरपालिकेअंतर्गत 179 जागांसाठी भरती; विनापरीक्षा होणार थेट निवड
- MPSC कडून 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर
- सीमा सुरक्षा दल मार्फत विविध पदांसाठी नवीन जम्बो भरती; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी…
- BSF : सीमा सुरक्षा दलात 275 जागांवर भरती ; पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण