ITBP मार्फत दहावी+ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 69100 पगार मिळेल
ITBP Recruitment 2022 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२२ आहे ITBP Bharti 2022
एकूण जागा : १०८
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कॉन्स्टेबल (कारपेंटर) 56
2) कॉन्स्टेबल (मेसन) 31
3) कॉन्स्टेबल (प्लंबर) 21
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (कारपेंटर/मेसन/प्लंबर)
वयाची अट: 17 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वयाची अट : १७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.
अधिकृत संकेतस्थळ : www.itbpolice.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा