⁠  ⁠

इंडियन आर्मी इन्फंट्री स्कूलमध्ये मोठी पदभरती ; 10वी, 12वी पाससाठी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Infantry School Recruitment 2022 : 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची एक संधी आहे. भारतीय लष्कराच्या इन्फंट्री स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो, लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : १०१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

इन्फंट्री स्कूल, महू स्टेशन
1) ड्राफ्ट्समन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्टमनशिप डिप्लोमा

2) निम्न श्रेणी लिपिक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

3) स्टेनोग्राफर ग्रेड-II 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 19
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

5) कुक 31
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

6) ट्रांसलेटर 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) हिंदीतील प्रवीणता, विशारद/भुसन/कोविड समतुल्य प्रमाणपत्र (iii) कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा.

7) बार्बर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता.

इन्फंट्री स्कूल, बेळगाव (कर्नाटक) स्टेशन
8) निम्न श्रेणी लिपिक 08
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

9) स्टेनोग्राफर ग्रेड-II 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

10) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

11) कुक 12
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

12) आर्टिस्ट किंवा मॉडेल मेकर 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्रॉइंग मध्ये प्रमाणपत्र.

वयाची अट : २५ जुलै 2022 रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

पद क्र.1, 4, 10, & 12: 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2, 3, 5, 6, 7, 8, 9, & 11: 18 ते 25 वर्षे.

परीक्षा फी : ५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २५ जुलै २०२२

अधिकृत संकेतस्थळ :  www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article