Intellectual Property India Bharti 2023 : भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : १६
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कंसल्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc/LLM किंवा B.E/B.Tech (ii) 15 वर्षे अनुभव
2) सिनियर रिसर्च असोसिएट 01
शैक्षणिक पात्रता : i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव
3) रिसर्च असोसिएट 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
4) यंग प्रोफेशनल्स 13
शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech किंवा कोणत्याही शाखेतील पदवी +पब्लिक पॉलिसी डिप्लोमा /पदवी किंवा M.A./ पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 16 जानेवारी 2023 रोजी 32 ते 60 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.ipindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा