---Advertisement---

IOB Recruitment : IOB बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ पदांची भरती, 10वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IOB Recruitment 2022 : इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ ठेवण्यात आली आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 20 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

IOB Bharti 2022 एकूण जागा : २०

---Advertisement---

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी
18 ते 26 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी 1 मे 2022 रोजी अर्ज करू शकतात. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल.

पगार : रु.१४५००-५००/ ४-१६५००-६१५/ ५-१९५७५-७४०/ ४-२२५३५-८७०/ ३-२५१४५-१०००/ ३-२८१४५

अर्ज कसा करायचा
वरील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, करिअर विभागात जाऊन, तुम्हाला सिक्युरिटी गार्ड रिक्रूटमेंटच्या लिंकवर जाऊन मागितलेली सर्व माहिती टाकावी लागेल आणि अर्ज करावा लागेल. भरती संबंधित विषयासंबंधी अधिक तपशील तपासण्यासाठी, आपण खाली दिलेल्या लिंकवरून याची अधिसूचना पाहू शकता.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now