---Advertisement---

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 513 जागांसाठी भरती सुरु

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

IOCL Recruitmet 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : ५१३

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : अभियंता
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा, B.E./ B. Tech, B.Sc. (नर्सिंग)/ नर्सिंग/अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा, एमबीए, सीए, एलएलबी, एमसीए, किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शून्य.

पगार : 25000/- ते रु.105000/-
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य/प्रवीणता/शारीरिक चाचणी (SPPT) च्या आधारे केली जाईल.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023
लेखी परीक्षा- 20 एप्रिल 2023
लेखी परीक्षेचा निकाल दिनांक –15 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now