इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 394 जागांसाठी भरती; 12वी ते पदवीधरांना संधी

Published On: जानेवारी 27, 2026
Follow Us

IOCL Recruitment 2026 : इंडियन ऑइल मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे
एकूण रिक्त जागा : 394

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन अप्रेंटिस394
2ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR)
3ट्रेड अप्रेंटिस (Accountant)
4डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices)
5डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर
(Skill Certificate Holders)
Total394

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]
पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation/Telecommunication & Instrumentation)
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: B.Com
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज पद क्र.1 ते 3: Apply Online
पद क्र.4 & 5: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now