---Advertisement---

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागा, पदवी पाससाठी नोकरीची संधी [मुदतवाढ]

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IPPB Recruitment 2022 : तुम्ही जर बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण इंडियन पोस्ट पेमेंट बँक (Indian Post Payment Bank) मध्ये एकूण ६५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२२ २७ मे २०२२ आहे. 

एकूण जागा : 650 जागा (महाराष्ट्र: 71 जागा)

---Advertisement---

पदाचे नाव :  ग्रामीण डाक सेवक (GDS)

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर   (ii) 02 वर्षे GDS अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०२२ रोजी २० वर्षे ते ३५ वर्षे.

परीक्षा फी : ७००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : जून २०२२ रोजी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2022  27 मे 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.ippbonline.com
जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now