⁠  ⁠

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 132 जागांवर भरती ; पात्रता फक्त पदवी पास..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IPPB Recruitment 2023 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 132

पदाचे नाव: एक्झिक्युटिव
UR 56
SC 19
ST 09
OBC 35
EWS 13

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार – 30,000/-

निवड प्रक्रिया:
निवड पुढील टप्प्यांवर आधारित असेल
ऑनलाइन चाचणी
गट चर्चा
वैयक्तिक मुलाखत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.ippbonline.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article