IPRC Recruitment 2023 इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्समध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं.
एकूण रिक्त पदे : 62
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट 24
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) टेक्निशियन ‘B’ 29
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/वेल्डर/Reff & AC/ इलेक्ट्रिशियन/प्लंबर).
3) ड्राफ्टमन ‘B’ 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल).
4) हेवी व्हेईकल ड्राइव्हर 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव.
5) लाइट व्हेईकल ड्राइव्हर 02
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
6) फायरमन ‘A’ 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
पुण्यात 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. पगार 56,900 पर्यंत
वयाची अट: 24 एप्रिल 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹750/-
पद क्र.2 ते 6: ₹500/-
इतका पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट -44,900/-Rs. 142000/-
टेक्निशियन ‘B’ – 21,700/-Rs. 69100/-
ड्राफ्टमन ‘B’ -21,700/-Rs. 69100/-
हेवी व्हेईकल ड्राइव्हर – 19,900/-Rs. 63200/-
लाइट व्हेईकल ड्राइव्हर – 19,900/-Rs. 63200/-
फायरमन ‘A’ – 19,900/-Rs. 63200/-
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि त्यानंतर कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
नोकरी ठिकाण: तमिळनाडु
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023 (04:00 PM)