⁠
Jobs

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती जाहीर

IRDAI Recruitment 2024 भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 49
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+ ACA / AICWA / ACMA / ACS/CFA किंवा B.E/B.Tech (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science/ Software Engineering)/किंवा MCA

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:₹100/-]
पगार : 44,500/- ते 89,150/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
र्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://irdai.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button