इंडियन रेअर अर्थ लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२१ आहे.
एकूण जागा : ५४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पदवीधर प्रशिक्षणार्थी- १३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून सीए इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ वाणिज्य मध्ये ग्रॅज्युएट किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून कोणत्याही विषयात पदवीधर
२) डिप्लोमा प्रशिक्षणार्थी- १८
शैक्षणिक पात्रता : AICTE किंवा समकक्ष द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ३ वर्षांचा खनन / केमिकल / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
३) कनिष्ठ पर्यवेक्षक– ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.
४) वैयक्तिक सचिव- ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर ०२) ०१ वर्षे अनुभव.
५) व्यापारी प्रशिक्षणार्थी- २०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाकडून एसएससी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) ITI/ NAC ०३) ०२ वर्षे अनुभव.
वयो मर्यादा : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ४००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिवाल – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ८८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ ऑक्टोबर २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.irel.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा