IREL Recruitment 2022 : इंडियन रेअर अर्थ लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ९२ जागा रिक्त असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२२ आहे.
एकूण जागा : ९२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पदवीधर ट्रेनी (फायनान्स) / Graduate Trainee (Finance) ०७
शैक्षणिक पात्रता : सीए इंटरमीडिएट/ सीएमए इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह बी.कॉम (SC – ५०% गुण)
२) पदवीधर ट्रेनी (एचआर) / Graduate Trainee (HR) ०५
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC – ५०% गुण)
३) डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) / Diploma Trainee (Technical) १९
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा (SC/ST – ५०% गुण)
४) ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) / Junior Supervisor (Rajbhasha) ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव
५) पर्सनल सेक्रेटरी / Personal Secretary ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ०३) MS Office ०४) ०१ वर्ष अनुभव
६) ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) / Tradesman Trainee (ITI ५६
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण+आयटीआय/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (केमिस्ट्री) उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०७ जुलै 2022 रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ४७२/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.irel.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा