IREL Recruitment 2022 : इंडियन रेअर अर्थ लि. मुंबई येथेकाही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०७
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) व्यवस्थापक (कायदेशीर) / Manager (Legal) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा (एलएलबी) मध्ये पदवी किंवा समतुल्य ०२) ०९ वर्षे अनुभव
२) व्यवस्थापक (विक्री) / Manager (Sales) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा भू-शोध/ भू-विज्ञान मध्ये एम.टेक ०२) ०९ वर्षे अनुभव
३) व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) / Manager (Electrical) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा इलेक्ट्रिकल मध्ये समकक्ष ०२) ०९ वर्षे अनुभव
४) व्यवस्थापक (प्रकल्प) / Manager (Projects) ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी किंवा समकक्ष ०२) ०९ वर्षे अनुभव
५) उप. व्यवस्थापक (खाणकाम) / Dy. Manager (Mining) ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी i.e. खाणकाम मध्ये बी.ई./ बी.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव
परीक्षा फी : ४७२/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.irel.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा