ISRO NRSC Bharti 2024 राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांकरिता भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 41
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC’ 35
शैक्षणिक पात्रता : M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)
2) मेडिकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
3) नर्स ‘B’ 02
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) GNM
4) लाइब्रेरी असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी (ii) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 750/-
इतका पगार मिळेल :
सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC’ – 56,100/- ते 1,77,500/-
मेडिकल ऑफिसर -56,100/- ते 1,77,500/-
नर्स ‘B’ – 44,900/- ते 1,42,400/-
लाइब्रेरी असिस्टंट – 44,900/- ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा