⁠
Jobs

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत विविध पदांची भरती

ISRO Recruitment 2023 भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 18
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हलके वाहन चालक-A – 09
शैक्षणिक पात्रता
: 01) SSLC/ SSC/ मॅट्रिक/ 10वी इयत्ता मध्ये पास 02) वैध LVD परवाना असणे आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.
2) जड वाहन चालक-A – 09
शैक्षणिक पात्रता :
01) SSLC/ SSC/ मॅट्रिक/ 10वी इयत्ता मध्ये पास 02) वैध HVD परवाना असणे आवश्यक आहे. 03) वैध सार्वजनिक सेवा बॅज असणे आवश्यक आहे. 04) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 नोव्हेंबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PWD/Ex-Service/महिला – 400/- रुपये]
पगार : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button