ITBI Recruitment 2023 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (Indo Tibetan Border Police Force) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 620
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
हिमाचल प्रदेश – 43 पदे
उत्तराखंड – 16 पदे
सिक्कीम -186 पदे
अरुणाचल प्रदेश – 250 पदे
UT लडाख –125 पदे
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 23 वर्षेपर्यंत असावे.
परीक्षा फी : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)
किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३: नुसार रु. 21,700/- ते 69,100/- दरमहा पगार मिळेल.
निवड प्रक्रिया
ITBP कॉन्स्टेबल GD निवड प्रक्रियेमध्ये नोंदणी, धावणे (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), दस्तऐवजीकरण, बायोमेट्रिक ओळख, लेखी चाचणी, गुणवत्ता यादी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा