इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती ; 81000 पगार मिळेल
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. ITBP Bharti 2022
एकूण जागा : 186
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) 58
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक)+ 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) 128
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : २७ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
पगार : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया : 29 ऑक्टोबर 2022 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा