---Advertisement---

ITBP मार्फत मोठी भरती, 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

By Chetan Patil

Published On:

itbp recruitment
---Advertisement---

ITBP Recruitment 2022 10वी उत्तीर्ण तरुणांना मोठी संधी चालून आलीय. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police Force) मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. ITBP Notification 2022

एकूण जागा : 287

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कॉन्स्टेबल (टेलर) 18
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

2) कॉन्स्टेबल (गार्डनर) 16
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

3) कॉन्स्टेबल (कॉबलर) 31
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

4) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)78
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण.

5) कॉन्स्टेबल (वॉशरमन)89
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

6) कॉन्स्टेबल (बार्बर) 55
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now