⁠
Jobs

ITBP इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 458 जागांसाठी भरती सुरु

ITBP Recruitment 2023 इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ITBP मध्ये भरतीची अधिसूचना जारी आली असून या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

एकूण रिक्त जागा : 458
एकूण 458 जागांपैकी 195 जागा UR, EWS -45, ओबीसी -110, अनुसूचित जाती -74 आणि ST -37 जागा रिक्त आहेत.

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (चालक)
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
02) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 21-27 वर्षे
उमेदवारांचा जन्म 27 जुलै 1996 आणि 26 जुलै 2002 नंतर झालेला नसावा. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

परीक्षा फी : UR/ OBC/ EWS 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 21700- 69100/- (Level- 3)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :-
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वाहन चालवण्याची परीक्षा
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2023  10 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button