⁠  ⁠

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ITBP Recruitment 2024 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) मध्ये नवीन भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 112
रिक्त पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)
शैक्षणिक पात्रता: मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

पगार :
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article