⁠  ⁠

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 819 जागांवर नवीन भरती ; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

 ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 819

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Kitchen Services)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article