⁠  ⁠

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरती जाहीर; 10वी आणि 12वी उत्तीर्णांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ITBP Recruitment 2025 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (The Indo-Tibetan Border Police) नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 51

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic)- 07
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) कॉन्स्टेबल (Motor Mechanic) -44
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic) (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल:
हेड कॉन्स्टेबल – 25,500/- ते 81,100/-
कॉन्स्टेबल – 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article