---Advertisement---

ITBP मध्ये 133 जागांसाठी भरती; 10वी उत्तीर्णांना मोठी संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ITBP Recruitment 2025 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2025 (11:59 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 133

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 133
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 02 एप्रिल 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

---Advertisement---

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2025 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : recruitment.itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now