⁠  ⁠

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात मोठी भरती सुरु ; १०वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IWAI Recruitment 2024 : भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 37

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट डायरेक्टर 02
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
2) असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
3) परवाना इंजिन ड्रायव्हर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
4) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता :
B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
5) ड्रेज कंट्रोल ऑपरेटर 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (ii) पोहण्याचे ज्ञान.
6) स्टोअर कीपर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव

7) मास्टर 2nd क्लास 03
शैक्षणिक पात्रता :
(i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
8) स्टाफ कार ड्रायव्हर 03
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
9) मास्टर 3rd क्लास 01
शैक्षणिक पात्रता :
(i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
10) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 11
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
11) टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) 04
शैक्षणिक पात्रता :
पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 सप्टेंबर 2024 रोजी,18 ते 35 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/500/- [SC/ST/EWS/PWD:₹200/-]
पगार : 19,900/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे लीक करा

Share This Article