---Advertisement---

जलशक्ती नागपूर येथे ‘कार चालक’ पदासाठी भरती, 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Jal Shakti Nagpur Recruitment 2022 : जलशक्ती नागपूर येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : २६

---Advertisement---

पदाचे नाव : कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक ०२) जड वाहन चालवण्याचा परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षेते २७ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office Of The Regional Director, CGWB, Central Region, N.S. Building, Opp Old VCA, Civil Lines, Nagpur- 440001.
अधिकृत संकेतस्थळ : www.jalshakti-dowr.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now