Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023 जळगाव महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे. Jalgaon Mahanagarpalika Bharti
रिक्त पदाचे नाव पदसंख्या
1) कनिष्ठ अभियंता (बांधकाम)- 10
2) कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा)- 03
3) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 04
4) रचना सहायक- 04
5) आरेखक – 02
6) अग्निशमन फायरमन – 15
7) विजतंत्री – 06
8) वायरमन – 12
9) आरोग्य निरीक्षक- 10
10) टायपिस्ट/संगणक चालक- 20
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ अभियंता (बांधकाम)- 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा)- 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechincal) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
रचना सहायक- 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविषारद पदवी (B. Arch) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी (B.E.Civil / B.Tech. Civil) शाखेची पदवी. ब) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
आरेखक – 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षांचा १ NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. 02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
अग्निशमन फायरमन – 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. 02) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम करणे आवश्यक. 03) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
विजतंत्री – 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. (लगतचे ३ वर्ष) किंवा 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. 02) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
वायरमन – 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा 01) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. 02) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
आरोग्य निरीक्षक- 01) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक. 02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. 03) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
टायपिस्ट/संगणक चालक – 01) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. 02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. 03) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार दरमहा 21,000/- रुपये ते 22,000/- रुपये पर्यंत पगार मिळेल
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला. सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – 425001.