JCI Recruitment 2024 : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 90
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अकाउंटंट- 23
शैक्षणिक पात्रता: M.Com + 05 वर्षे अनुभव किंवा B.Com + 07 वर्षे अनुभव
2) ज्युनियर असिस्टंट -25
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS word & Excel (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
3) ज्युनियर इंस्पेक्टर -42
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ExSM: ₹250/- [SC/ST/PWD:फी नाही]
पगार :
अकाउंटंट – 28,600/- ते 1,15,000/-
ज्युनियर असिस्टंट – 21,500/- ते 86,000/-
ज्युनियर इंस्पेक्टर – 21,500/- ते 86,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.jutecorp.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा