⁠
Jobs

जिल्हाधिकारी कार्यलय नाशिक येथे ‘या’ पदांसाठी भरती ; पगार 25000

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023 जिलाधिकारी कार्यालय नाशिक येथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :

रिक्त पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी / Ombudsman
आवश्यक पात्रता :
01) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
02) उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असावा.
03) उमेदवार नाशिक जिल्हातील रहिवाशी असावा.
04) तो राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तसेच कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र.
05) शारीरिकदृष्टया सुदृढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.

वयाची अट : 14 मार्च 2023 रोजी 66 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 45,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Collector (Rohyo), Nashik.

अधिकृत संकेतस्थळ : nashik.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button