⁠
Jobs

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, 45,000 पर्यंतचा पगार मिळेल

Kalyan‑Dombivli Municipal Corporation Bharti 2022 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०२

रिक्त पदाचे नाव : शहर समन्वयक
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
i) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)
ii) बी.आर्क
iii) बी.प्लॅनिंग
iv) बी.एस.सी. (कोणतीही शाखा)

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
पगार : 45,000/-दरमहा

नोकरी ठिकाण – कल्याण (Kalyan)
अर्ज पद्धती– ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – 421301
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button