---Advertisement---

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

KDMC Bharti 2023 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. KDMC Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 44

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 23
शैक्षणिक पात्रता :
MBBS
2) स्टाफ नर्स (महिला) 18
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
3) स्टाफ नर्स (पुरुष) 03
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 70 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
मिळणारे पगार :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
स्टाफ नर्स (महिला) – 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) -20,000/-

नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज स्विकारण्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2023 (10:00 AM ते 12:00 PM)
थेट मुलाखत: 03 नोव्हेंबर 2023 (12:00 PM ते 02:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now