⁠  ⁠

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

KDMC Recruitment 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशासकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. BEST अथवा MSRTC संस्थेतील प्रशासकीय सेवेचा किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक.
2) व्यवस्थापकीय अधिकारी वाहतुक- 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. BEST अथवा MSRTC संस्थेतील वाहतुक व्यवस्थापन सेवेचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. कंपनी कायदा, औद्योगिक कलह कायदा, मोटार वाहन कायदयाची माहिती/ज्ञान आवश्यक.
3) सनदी लेखापाल/ कंपनी सेक्रेटरी – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. उप लेखापाल/लेखाधिकारी या पदावरील किमान 10 वर्षाचा अनुभव.
4) व्यवस्थापकीय अधिकारी (IT) – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी या क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 59 – 65 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : कल्याण
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा : मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कल्याण महानगर परिवहन महामंडळ लि. शंकरराव चौक, कल्याण (प.).
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://kdmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article